Thursday, September 19, 2024
Homeनोकरीचिखली-घरकुल येथे नेत्र चिकित्सा शिबीर

चिखली-घरकुल येथे नेत्र चिकित्सा शिबीर

पिंपरी चिंचवड : कै.तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचालित पोलिस मित्र, पर्यावरण मित्र, आरोग्य मित्र या उपक्रमांतर्गत स्वर्गीय तुकाराम शिवराम तनपुरे यांच्या स्मरणार्थ घरकुल येथे नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकूण ११८ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.

पी.बी.एम.ए.चे एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर यांच्या सहकार्याने घरकुल येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे संयोजन विजयकुमार अबड, प्रताप सोनवणे, वासुदेव काळसेकर, नितिन मोरे, संतोष शिंदे, शैलेश रोकडे, बाळकृष्ण भोकरे, कुमार अक्षय, कुमार दिपेश, कांतीलाल वानखेडे, कुणाल बडीगेर ई नी केले.

या शिबिरास मुझफ्फर इनामदार, प्रकाश हागवणे, वहाब शेख, चेतन चव्हाण, चांद मुलाणी हे मान्यवर उपस्थित होते.

संपादन : क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा :

क्रांतिवीर नागनाथअण्णा व प्रा.एन.डी.सर हे कायम प्रेरणादायी – काशिनाथ नखाते

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ‘यांनी’ केली मागणी

शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतरावर झाला ‘हा’ निर्णय

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची खा.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके

केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवत असल्याने ‘ही’ मोठी किंमत मोजावी लागली शरद पवार यांचा आरोप

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय