Friday, December 27, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक : महिलेने नगरसेवक बॉयफ्रेंडचे कापले गुप्तांग

धक्कादायक : महिलेने नगरसेवक बॉयफ्रेंडचे कापले गुप्तांग

Chhapra Crime : छपरा (Chhapra) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक डॉक्टर (Chhapra Lady Doctor) असलेल्या महिलेने नगरसेवक असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडचे गुप्तांग कापले आहे. हा घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.

महिला डॉक्टर अभिलाषा गुप्ता, छापरा (Chhapra) जिल्ह्यातील मढौरा येथील नर्सिंग होमची संचालिका आहे. तिने तिचा नगरसेवक असलेला प्रियकर वेदप्रकाश सिंह याचे गुप्तांग चाकूने कापले. तरुणाकडून विवाहास आलेल्या नकारामुळे संतापलेल्या महिलेने हे कृत्य केल्याचे समजते. ही घटना सोमवारी घडली. लिंग कापले गेल्यामुळे वेदप्रकाश वेदनेने तळमळू लागला. परिणामी आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी नगरसेवकास स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पटना येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

चौकशीदरम्यान अभिलाषा गुप्ताने सांगितले की, ती आणि वेदप्रकाश सिंह दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. वेदप्रकाशने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, विवाहाच्या प्रस्तावावर तो सतत उडवाउडवीची उत्तरे देत होता. शेवटी संतापलेल्या अभिलाषाने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि हे कृत्य केले.

Chhapra पोलिसांची कारवाई

पोलीसांनी डॉ. अभिलाषा गुप्ताला ताब्यात घेतले आहे आणि तिची चौकशी सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वेदप्रकाशला तातडीने रुग्णालयात हलवले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख

लोकप्रिय