Wednesday, September 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयWhatsApp आणि Instagram वरही आता AI चे नवे फिचर, असा वापर करा...

WhatsApp आणि Instagram वरही आता AI चे नवे फिचर, असा वापर करा !

WhatsApp : मेटा (Meta) ने आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी WhatsApp आणि Instagram वर नवा AI आधारित फिचर लॉन्च केला आहे. हे निळे चिन्ह किंवा रिंग आयकॉन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेवा आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करता येईल. ही सेवा वापरकर्त्यांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.

AI सेवा वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त रिंग आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला परवानगी द्यावी लागेल आणि चॅटबॉक्स उघडेल. इथे तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता आणि फोटो तयार करण्यासाठी प्रॉम्प्ट लिहू शकता. AI तुमचा प्रॉम्प्ट वाचून ती प्रतिमा तयार करेल आणि तुम्हाला देईल. जर मेटा AI ला ती इमेज समजत नसेल, तर तो तुम्हाला संदेश पाठवेल की तो हा फोटो जनरेट करू शकत नाही.

कसा करू शकता वापर

प्रश्नांची उत्तरे: या सेवेद्वारे तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता.

फोटो तयार करणे: तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे फोटो तयार करू शकता. फक्त एक प्रॉम्प्ट लिहा आणि AI तुमच्यासाठी फोटो तयार करेल.

रेसिपी: तुम्हाला जी डिश बनवायची आहे, तिची रेसिपी विचारू शकता.

सदस्यता खर्च वाचवा: या फीचरमुळे तुम्हाला कोणत्याही वेगळ्या AI प्लॅटफॉर्मचा अवलंब करावा लागणार नाही. त्यामुळे तुमचा सदस्यता खर्च देखील वाचेल.

जर तुम्हाला अद्याप हे अपडेट मिळाले नसल्यास, तुमचे ॲप अपडेट करा. यानंतरही शो झाला नाही तर काही दिवस थांबा, लवकरच तुम्हाला ही सेवा वापरता येणार आहे. मेटाने हे AI फीचर चाचणीसाठी लॉन्च केले आहे आणि लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. वापरकर्त्यांना या नव्या फिचरमुळे Instagram आणि WhatsApp वर अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल. AI सेवा वापरून फोटो तयार करणे, प्रश्नांची उत्तरे मिळवणे आणि इतर अनेक सुविधा मिळवता येतील.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख

लोकप्रिय