Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात ७१ कोरोना पॉझिटिव्ह, तर ६ मृत्यू

जुन्नर तालुक्यात ७१ कोरोना पॉझिटिव्ह, तर ६ मृत्यू

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार नारायणगाव १०, मांजरवाडी ५, बोतार्डे ४, आनंदवाडी ४, उंब्रज नं1 ४, शिरोली बु. ३, वारुळवाडी ३, आळे २, अलदरे २, हिवरे बु.२, हिवरे तर्फे नारायणगाव २, आर्वी २, उंब्रज नं2 २, रोहकडी २, चिंचोली २, वडगांव १, खोडद १, कुसुर १, वडज १, पारुंडे १, धालेवाडी १, गुंजाळवाडी आर्वी १, कुरण १, तेजेवाडी १, डिंगोरे १, बारव १, खामगांव १, पेमदरा १, गुळूंचवाडी १, मढ १, निमगाव सावा १, बोरी बु. १, राजूरी १, जुन्नर नगरपरिषद ४ यांचा समावेश आहे.

तर कोरोनामुळे तालुक्यातील जुन्नर ३, येडगाव २, डिंगोरे १ येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू मध्ये समावेश आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय