Sunday, May 12, 2024
Homeताज्या बातम्याआज जिल्ह्यात आणखी रुग्णाची भर 6 रुग्ण आले पॉझिटिव्ह

आज जिल्ह्यात आणखी रुग्णाची भर 6 रुग्ण आले पॉझिटिव्ह

बीड : आज पाठवलेल्या २६३ स्वॅब पैकी ६ लोकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज अंबाजोगाई येथील ५८ वर्षीय पुरुष व २८ वर्षीय पुरुष असे २ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, धारूर शहरात ७० वर्षीय महिला १ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. परळीत ६० वर्षीय महिला१, गेवराई ३४ वर्षीय पुरुष १, तर बीड ५० वर्षीय महिला १  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असे आज एकूण ६ लोकांना कोरोनाची लागण झालेच समोर आले आहे. जिल्ह्यात आज आणखी ६ रुग्ण पॉझिटीव्ह आली आहेत. एकुण अहवालापैकी ३ अहवाल अनिर्णित आहेत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय