Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (१ ऑगस्ट) रोजी आढळले १८ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (१ ऑगस्ट) रोजी आढळले १८ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज १८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४३ झाली असून ६१७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज नारायणगाव ४, धोलवड ३, खोडद २, पिंपरी पेंढार १, कोळवाडी १, मढ १, धालेवाडी १, नेटवड १, वडगाव कांदळी १, कांदळी १, बोरी बु १, जुन्नर १ असे एकूण १८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय