UPSC Recruitment 2024 : संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत सहाय्यक संचालक (रिमोट सेन्सिंग), उपायुक्त (NRM/RFS), उपसंचालक (वैद्यकीय), सहाय्यक खाण नियंत्रक, प्रशिक्षण अधिकारी, सहायक प्राध्यापक आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti
● पद संख्या : 17
● पदाचे नाव : सहाय्यक संचालक (रिमोट सेन्सिंग), उपायुक्त (NRM/RFS), उपसंचालक (वैद्यकीय), सहाय्यक खाण नियंत्रक, प्रशिक्षण अधिकारी, सहायक प्राध्यापक आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2024
UPSC Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’


● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हेही वाचा :
12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू
नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती
NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…
भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!
CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये
इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती
BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!
ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती
रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती
बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
NSD : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत विविध जागांसाठी भरती
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती
मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 301 पदांसाठी भरती