Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation Recruitment) च्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय (Rajiv Gandhi Medical College) च्या वरिष्ठ निवासी या पदाकरीता अकरा (11) महिने कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारानी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे. येथे शुक्रवार दि. 31.08.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.

---Advertisement---

पद संख्या : 13

पदाचे नाव : वरिष्ठ निवासी

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 1. मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील संबंधित विषयातील एम.डी / एमएस / डिएनबी पदव्यूतर पदवी. 2. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सील (MMC) कडील वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 45 वर्षें

नोकरीचे ठिकाण : ठाणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 31 ऑगस्ट 2023

मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

---Advertisement---

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी 

Thane Municipal Corporation Recruitment 2023
Thane Municipal Corporation Recruitment 2023

Related Articles

- Advertisement -

Latest Articles