Richest person in the world : फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टेस्लाचे संस्थापक टाकत एलोन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
गेल्या 5 दिवसांत टेस्लाचा स्टॉक रेट 12.04 टक्क्यांनी वाढून $ 203.93 वर पोहोचला आहे, ज्यामुळे मस्क यांची एकूण संपत्तीही वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मस्क यांची एकूण संपत्ती $ 192 बिलियनवर (सुमारे 15.85 लाख कोटी रुपये) पोहोचली आहे.
जगातील सर्वाधिक 9 श्रीमंत व्यक्तींची यादी पुढीलप्रमाणे :
▪️ इलॉन मस्क – 192 बिलियन डॉलर्स
▪️ बर्नार्ड अरनॉल्ट – 187 बिलियन डॉलर्स
▪️ जेफ बेजोस – 144 बिलियन डॉलर्स
▪️ बिल गेट्स – 125 बिलियन डॉलर्स
▪️ लॅरी एलिसन – 118 बिलियन डॉलर्स
▪️ स्टीव्ह बॉलमर – 114 बिलियन डॉलर्स
▪️ वॉरन बफेट – 112 बिलियन डॉलर्स
▪️ लॅरी पेज – 111 बिलियन डॉलर्स
▪️ सर्गेई ब्रिन – 106 बिलियन डॉलर्स
▪️ मार्क झुकरबर्ग – 96.5 बिलियन डॉलर्स
हे ही वाचा :
ब्रेकिंग : आज लागणार दहावीचा निकाल, असा पहा निकाल
नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय
आरक्षित नोकर भरतीबाबत राज्य सरकार घेणार “हा” मोठा निर्णय
दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी
महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश