मंचर : आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, मंचर (Muncher) येथील विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (Students Federation of India) च्या नेतृत्वाखाली आज (दि.११) रोजी वसतिगृहांत जेवन बंद बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. Student Protest
दि.११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करा, वसतिगृहातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, जेवन निकृष्ट दर्जाचे असल्याने विद्यार्थ्यांना सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, नियमित वर्तमानपत्र, जीम इ. मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, थकित डीबीटी (सहल व ड्रेस कोड) त्वरित वितरीत करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. Student Protest
या आंदोलनास एसएफआय जिल्हा अध्यक्ष दिपक वाळकोळी, सचिव नवनाथ मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, जिल्हा कमिटी सदस्य रोशन पेकारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष रोहिदास फलके, मयुर हिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वसतिगृहातील विशाल वरे, प्रविण डामसे, यश गभाले, तुषार वेडे, सचिन मुठे, पवन वायळ, ऋषिकेश बोकड, सुनिल उंबरे, विशाल साबळे, अभिषेक गवारी, साहिल साबळे आदींसह उपस्थित होते.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश
आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा
जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’