SFIO Recruitment 2023 : गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय (Serious Fraud Investigation Office) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 40
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार) : 1) चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन किंवा मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स); 2) 10 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
2) सहसंचालक (कॅपिटल मार्केट) : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त); 2) 08 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
3) सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त); 2) 08 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
4) उप. संचालक (तपास) : 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी; 2) 05 वर्षे अनुभव
5) उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) : 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी आणि कायद्यातील पदवी (LLB); 2) कॉर्पोरेट कायद्यातील 02 वर्षांचा अनुभव.
6) वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) : 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी; 2) 03 वर्षे अनुभव.
7) वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) : चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट (ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा कंपनी सेक्रेटरी भांडवली बाजार क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव.
8) सहाय्यक संचालक (कायदा) : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच कायद्यातील पदवीधर व 01 वर्षाचा अनुभव.
9) सहाय्यक संचालक (तपास) : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी; 2) 03 वर्षे अनुभव
● वयोमर्यादा : 02 मे 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
● परीक्षा फी : फी नाही
● नोकरीचे ठिकाण : दिल्ली / मुंबई / कोलकाता / चेन्नई / हैदराबाद.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023 (मुदतवाढ)
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110 003.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती
ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती
