Sanjog waghere: दि. 24 : मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पनवेल : दि. 24 : मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog waghere) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघ व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog waghere) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. panvel news
महेश साळुंखे यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यासोबत शिरीष घरत यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले. शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघ व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. panvel news
महेश साळुंखे यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यासोबत शिरीष घरत यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले. शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.


हे ही वाचा :
सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर
मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात
ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…
मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी
खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात
ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !