Home Guard Recruitment : नोकरीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी येत आहे. राज्यात लवकरच एक मोठी भरती होणार आहे. गृह विभागामार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये होमगार्ड या पदासाठी मोठी भरती राबवणार आहे. होमगार्ड या पदासाठी तब्बल 9700 रिक्त जागांची भरती होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्डांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.
सध्या महाराष्ट्रमध्ये अनेक सण तोंडावर आलेले आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुका देखील आलेल्या आहे.या सगळ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस दलावर अतिरिक्ततानी येणार असल्याने होमगार्ड ची गरज असते. त्यामुळे ही होमगार्डची भरती होणार आहे. त्यामुळे या भरतीत तब्बल 9700 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Home Guard)
मिळालेल्या माहितीनुसार, ही भरती मोहीम ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरु होणार असून, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर केले जातील.
येत्या 15 ऑगस्टपासून या होमगार्डच्या भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. होमगार्डचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रहिवासी ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातच हा अर्ज करता येणार आहे.
Home Guard Recruitment
हेही वाचा :
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती
श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती
पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
Indian Navy : भारतीय नौदल अंतर्गत तब्बल 741 रिक्त पदांची भरती !