MSACS Mumbai Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (Maharashtra State AIDS Control Society), मुंबई अंतर्गत “उपसंचालक (CST), उपसंचालक (SI), आणि सहायक संचालक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 08
● पदाचे नाव : उपसंचालक (CST), उपसंचालक (SI), आणि सहायक संचालक
● शैक्षणिक पात्रता : i) उपसंचालक (CST) – वैद्यकशास्त्रातील विद्यापीठ पदवी किंवा
सार्वजनिक आरोग्य/आरोग्य व्यवस्थापनातील पदव्युत्तर/डिप्लोमा किंवा आरोग्य सेवा व्यवस्थापनातील तत्सम पीजी अभ्यासक्रम. सोशल सायन्स/ सोशल वर्क/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ क्लिनिकल सायकॉलॉजी/ मेडिकल मायक्रोबायोलॉजी मध्ये मास्टर्स.
ii) उपसंचालक (SI) – वैद्यकशास्त्रातील बॅचलर पदवी आणि MD/DNB (सामुदायिक औषध/एपिडेमिओलॉजी) किंवा
पब्लिक हेल्थ/हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन/अप्लाईड एपिडेमिओलॉजी किंवा डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ/मास्टर्स इन डेमोग्राफी/स्टॅटिस्टिक्स/पॉप्युलेशन सायन्सेस/सोशल सायन्सेस/कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये मास्टर्स/पोस्ट ग्रॅज्युएशन.
(दोन वर्षांचा अभ्यासक्रम) आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातील तत्सम प्रवाह.
iii) सहायक संचालक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सहायक संचालक/ सामाजिक विज्ञान/ सार्वजनिक आरोग्य/ आरोग्य सेवा प्रशासन आणि तत्सम प्रवाहातील पदव्युत्तर पदविका.
● वयोमर्यादा : 60 वर्षे.
● वेतनमान : रु. 35,000 ते 50,680/-
● नोकरी ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● निवड प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अॅक्कर्थ कुष्ठरोग आवार, वडाळा, उड्डाण पुलाजवळ आर. ए. किडवाई रस्ता, वडाळा (प), मुंबई ४०००३१.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
