Friday, November 22, 2024
Homeनोकरीडॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी,...

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल (Dockyard Apprentice School), नेव्हल डॉकयार्ड मुंबई (Naval Dockyard, Mumbai) अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 281

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 8वी/ 10वी / ITI उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 18 ते 21 वर्षे

वेतनमान : रु. 6000 ते 7000/- दरमहा.

नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय