Mazagon Dock Recruitment 2023 : माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये (Mazagon Dock Shipbuilders Limited) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Recruitment of 531 posts under Mazgaon Dock Shipbuilders Limited)
● पद संख्या : 531
● पदाचे नाव : नॉन एक्झिक्युटिव
● पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
● Skilled-I (ID-V) :
1) AC रेफ.मेकॅनिक : (i) NAC (रेफ.AC) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
2) कारपेंटर : NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
3) चिपर ग्राइंडर : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
4) कम्पोजिट वेल्डर : (i) NAC (वेल्डर किंवा समतुल्य) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
5) कॉम्प्रेसर अटेंडंट : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
6) डिझेल कम मोटर मेकॅनिक : NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल).
7) ड्रायव्हर : (i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
8) इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर : (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
9) इलेक्ट्रिशियन : NAC (इलेक्ट्रिशियन)
10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : (i) NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
11) फिटर : NAC (फिटर)
12) गॅस कटर : (i) NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
13) हिंदी ट्रांसलेटर : (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
14) ज्युनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) : NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
15) ज्युनियर ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
16) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
17) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) : मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
18) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) : (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक चाचणी, चुंबकीय कण चाचणी आणि डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र
19) मिलराइट मेकॅनिक : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
20) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) : (i) NAC (पेंटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
21) पॅरामेडिक्स : GNM/B.Sc (नर्सिंग)
22) पाइप फिटर : NAC (पाइप फिटर)
23) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) : मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
24) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
25) प्लानर एस्टीमेटर (सिव्हिल) : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
26) रिगर : NAC (रिगर)
27) स्टोअर कीपर : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
28) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर : NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
29) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
● Semi-Skilled-I (ID-II) :
30) फायर फायटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
31) सेल मेकर : (i) ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
32) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) : (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना.
33) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
● Special Grade (ID-VIII) :
34) लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास : मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
Special Grade (ID-IX)
35) मास्टर I क्लास : मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक.
● वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल / ओबीसी / EWS: रू. 100/- [SC / ST / PWD : फी नाही]
● वेतनमान : दरमहा रु.13,200/- ते रु.49,910/-
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
शुध्दीपत्रक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2023 (मुदतवाढ)
● परीक्षा (Online) : 05 सप्टेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

