Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM Yavatmal Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society) करिता राज्य आरोग्य सोसायटी (State Health Society) मार्फत प्राप्त मंजूरी नुसार “वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD), दंत आरोग्यतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, बजेट आणि वित्त अधिकारी, समुपदेशक, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STLS), पॅरामेडिकल वर्कर, फिजिओथेरपिस्ट” पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 22

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD), दंत आरोग्यतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, बजेट आणि वित्त अधिकारी, समुपदेशक, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य., वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STLS), पॅरामेडिकल वर्कर, फिजिओथेरपिस्ट.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यालयाजवळ, यवतमाळ – 445 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

---Advertisement---

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

Related Articles

- Advertisement -

Latest Articles