Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यमोठी बातमी : उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल

मोठी बातमी : उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल

Ratan Tata : टाटा सन्सचे चेअरमन इमेरिटस रतन टाटा ८६ वर्षांचे असून प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री सुमारे 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.सध्या रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

वृत्तपत्र मिड-डेच्या अहवालानुसार रतन टाटा यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.दरम्यान, रतन टाटांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येताच अनेक अफवाच पसरत असताना टाटा ग्रुपच्या माजी अध्यक्षांनी पोस्ट शेअर केली आणि आपल्या तब्येतीविषयी चाहत्यांना आश्वस्त केले.

रतन टाटा यांच्या प्रकृती खालावल्याची माहिती समोर येताच देशभरातून त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त करण्यात आली. मात्र, रतन टाटा यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीविषयी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, “माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे. हे दावे निराधार असून, चिंतेचं काही कारण नाही. माझी प्रकृती स्थिर आहे आणि वैद्यकीय तपासणी सुरू आहे. कृपया माध्यमांनी चुकीची माहिती पसरवू नये.”

Ratan Tata

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार

मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

संबंधित लेख

लोकप्रिय