RCSMGMC Recruitment 2023 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College) व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर (Chhatrapati Pramilaraje Sarvopachar Hospital, Kolhapur) अंतर्गत “वरिष्ठ निवासी“ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Kolhapur Bharti
● पद संख्या : 52
● पदाचे नाव : वरिष्ठ निवासी
● शैक्षणिक पात्रता : MD/MD/DNB (मुळ जाहिरात बघावी.)
● वेतनमान : रु.25,000/-
● वयोमर्यादा : 45 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीची तारीख : 3 ऑक्टोबर 2023
● मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीचे स्थळ : अधिष्ठाता कार्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर.
4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.