Friday, December 27, 2024
Homeनोकरीपुणे महानगरपालिकेत 57 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..

पुणे महानगरपालिकेत 57 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांचे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (Integrated Health and Family Welfare Society) अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 57

• पदाचे नाव : योगशिक्षक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 12 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 45 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : ०1 सप्टेंबर 2022

• मुलाखतीचे ठिकाण : एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी पुणे महानगरपालिका, सर्व्हे क्रमांक 770/3, बकरे अॅव्हेन्यू, रस्ता क्रमांक 7, कॉसमॉस बँक समोर, भंडारकर रोड, पुणे 411 005.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय