Wednesday, January 15, 2025
HomeNewsपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती, 11 जून 2022 अर्ज...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती, 11 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) माध्यमिक शिक्षण विभागा अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 140

• पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड 

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (समक्ष)

• अधिकृत वेबसाईट : 

   https://www.pcmcindia.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2022

• अर्ज सादर करण्याचा पत्ता : माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई पुणे रस्ता संततुकारामनगर पिंपरी पुणे – 18

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 8 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय