Wednesday, July 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात वटपौर्णिमा उत्साहात साजरा!

PCMC : सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात वटपौर्णिमा उत्साहात साजरा!

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. असे डॉ. सावित्री कानडे यांनी सांगितले. pcmc

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवसनवटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा (vat paurnima) नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात महिलांनी वट पूजनाचे वेळी प्रार्थना केली.

सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. PCMC

हल्ली बिझी लाईफमध्ये सण उत्सवात देखील शॉर्टकट मारण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. यात वटपौर्णिमा देखील सुटली नाही. वडाच्या झाडाजवळ पूजेसाठी न जाता शहरात सर्रासपणे वडाच्या झाडांची कत्तल करून त्याच्या फांद्या बाजारात विकण्यासाठी आणल्या जातात. पूजाअर्चा झाल्यावर त्या फांद्या रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकल्या जातात. असे करणे चुकीचे आहे असे डॉ. सावित्री कानडे यांनी उपस्थित महिलना प्रबोधन केले. pcmc

अशा या पवित्र सणाचं औचित्य साधून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान,महात्मा फुलेनगर,चिंचवड येथील श्री गणेश मंदिराच्या प्रांगाणात असलेल्या वडाच्या झाडाची परिसरातील महिला भगिनीनी सालाबादाप्रमाणे पुजा करण्यासाठी प्रचंड संख्येने जमले होते.

सुवासिनी एकमेकांना औक्षण करून व ओटी भरून वट भरण्याच्या शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय