Thursday, October 10, 2024
HomeनोकरीNER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

NER Recruitment 2024 : उत्तर पूर्व रेल्वे (North Eastern Railway) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NER Bharti

● पद संख्या : 1104

● पदांचा तपशील :
1) मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर (Mechanical Workshop Gorakhpur) – 411
2 सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Signal Workshop Gorakhpur Cantonment) – 63
3 ब्रिज वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Bridge Workshop Gorakhpur Cantonment) – 35
4 मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर (Mechanical Workshop Izzat Nagar) – 151
5 डिझेल शेड इज्जतनगर (Diesel Shed Izzat Nagar) – 60
6 कॅरेज आणि वॅगन शेड इज्जतनगर (Carriage and wagon shed Izzat Nagar) – 64
7 कॅरेज आणि वॅगन शेड लखनऊ जंक्शन (Carriage & Wagon Shed Lucknow Junction) – 155
8 डिझेल शेड गोंदा (Diesel Shade Gonda) – 90
9 कॅरेज आणि वॅगन शेड वाराणसी (Carriage & Wagon Shade Varanasi) – 75

● शैक्षणिक पात्रता : (i) किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण. (ii) आयटीआय (फिटर/ वेल्डर/ इलेक्ट्रिशिअन/ कारपेंटर/ पेंटर/ मेकॅनिस्ट/ टर्नर)

● वयोमर्यादा : 12 जून 2024 रोजी, 15 ते 24 वर्षे [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● वेतनमान : नियमानुसार

● अर्ज शुल्क : 100/- रुपये [SC/ ST/ PWD/ EWS/ महिला – शुल्क नाही]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024

NER Recruitment 2024 :

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय