Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिं चिं कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत कामगार नेते शंकर...

PCMC : पिं चिं कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत कामगार नेते शंकर उर्फ अण्णा गावडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत कामगार नेते शंकर उर्फ अण्णा गावडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (PCMC)

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, दिवंगत शंकर गावडे यांच्या पत्नी यामिनी गावडे, बंधू शामराव गावडे, सुरेश गावडे, मुलगा शेखर गावडे, सून अपर्णा गावडे, नातू वेदांत गावडे तसेच महासंघाचे दिगंबर चिंचवडे, समी कदम, विशाल भुजबळ, अभिषेक फुगे, मनोज माछरे, नितीन समगीर, बालाजी अयंग्गार आदी उपस्थित होते. (PCMC)

संबंधित लेख

लोकप्रिय