पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी अभिराज फाउंडेशन वाकड येथे नाताळनिमित्त फन फेअर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (PCMC)
संस्थेमध्ये मुलांच्या मदतीने स्नो मॅन, क्रिसमस ट्री व सांताक्लॉज बनवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता आजच्या दिवशी संस्थेमध्ये फन फेअर डे निमित्त खास सर्वांच्या आवडीच्या पदार्थांचा स्टॉल लावण्यात आला तसेच व्यवसाय प्रशिक्षण मधून बनवण्यात आलेल्या वस्तूंचा देखील स्टॉल लावण्यात आला. (PCMC)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/12/1000364974.jpg)
विविध खेळांचा देखील स्टॉल लावण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने आनंदाने आजचा दिवस साजरा केला. संस्थेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
हे ही वाचा :
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान
ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले