Wednesday, January 15, 2025
Homeनोकरीपरभणी शहर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 11 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची...

परभणी शहर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 11 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Parbhani Recruitment 2022 : परभणी शहर महानगरपालिका (Parbhani City Municipal Corporation) आरोग्य विभाग (Health Department) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी (National Health Mission, Parbhani) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (प्रत्यक्ष) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 13

• पदाचे नाव : परिचारिका / स्टाफ नर्स (NUHM), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : परभणी 

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन (प्रत्यक्ष)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023

• अर्ज करण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय