Thursday, December 26, 2024
Homeनोकरीवर्धा येथे विविध पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा, आजच करा अर्ज! 

वर्धा येथे विविध पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा, आजच करा अर्ज! 

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava, wardha) वर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.

• पद संख्या : 30+ 

• पदाचे नाव : संगणक तंत्रज्ञ, सीसीटीव्ही इंस्टॉलर, संगणक अभियंता, संबंध अधिकारी, स्टोअर मॅनेजर.

• शैक्षणिक पात्रता : SSC/ HSC/ Graduate (मुळ जाहिरात पाहावी.)

• भरती : खाजगी नियोक्ता

• जिल्हा : वर्धा

• नोकरीचे ठिकाण : वर्धा

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात / अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मेळाव्याची तारीख : 07 फेब्रुवारी 2023

• मेळाव्याचा पत्ता : हरदयाल आयटीआय कॉलेज पुलगाव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय