Sunday, December 8, 2024
Homeनोकरीनागपूर येथे भारतीय खाण ब्युरो अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

नागपूर येथे भारतीय खाण ब्युरो अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

IBM Nagpur Recruitment 2023 : भारतीय खाण ब्युरो, नागपूर (Indian Bureau of Mines Nagpur) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02 

• पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नागपूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023

• अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : खाण नियंत्रक (नियोजन आणि समन्वय), ब्लॉक ‘डी’, दुसरा मजला, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय