Saturday, May 4, 2024
Homeजिल्हापुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, 1600 जागांसाठी भरती

पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, 1600 जागांसाठी भरती


Pune Recruitment 2022 : पुणे येथे प्रशिक्षणार्थी  (टर्नर, फिटर, वेल्डर, ग्राइंडर, मशीनिस्ट इ.) पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार (rojgar mahaswayam) मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहावे. 

• मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पुणे -1

• पद संख्या : 1600 

• पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी ( टर्नर, फिटर, वेल्डर, ग्राइंडर, मशीनिस्ट इ.)

• शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी, ITI, Diploma, Graduates, BE / B.Tech (मुळ जाहिरात पाहावी.)

• निवड करण्याची पध्दत :  खाजगी नियोक्ता

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

• अधिकृत वेबसाईट :

 https://rojgar.mahaswayam.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• रोजगार मेळाव्याची तारीख : 15 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय