Thursday, May 2, 2024
HomeनोकरीRailway : रेल्वेत 1646 जागांसाठी भरती; 10वी+ITI उत्तीर्णांना संधी

Railway : रेल्वेत 1646 जागांसाठी भरती; 10वी+ITI उत्तीर्णांना संधी

Railway Recruitment 2024 : उत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway) अंतर्गत 1646 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti 

पद संख्या : 1646

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.100/-[SC/ST/PWD/महिला : फी नाही]

वेतनमान : नियमानुसार…

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय