Monday, October 28, 2024
Homeजिल्हाNEET नीट परीक्षेचा निकाल जाहीर !

NEET नीट परीक्षेचा निकाल जाहीर !

 पुणे : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) बुधवारी NEET PG परीक्षांचे निकाल जाहीर केले असून ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर पाहू शकणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !

यंदा NBE ने विक्रमी 10 दिवसात NEET PG चा निकाल जाहीर केला आहे. 21 मे 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. जाहीर करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना nbe.edu.in वर पाहता येणार आहे.

आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

1 निकाल पाहण्यासाठी natboard.edu.in ला भेट द्या.

2 NEET PG चा निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा.

3 आता तुम्हाला होम पेजवर NEET PG निकालाची लिंक दिसेल, त्यावर .

4 यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा NEET PG चा निकाल समोर दिसेल.

संबंधित लेख

लोकप्रिय