Friday, May 3, 2024
Homeआरोग्यसातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची...

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Satara Recruitment 2022 : सातारा जिल्हा परिषद (Zilla Parishad Satara) येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पद संख्या : 64

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरूष), फिजिओथेरपिस्ट, आयुष पीजी एमओ (युनानी)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : सातारा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : 

   https://www.zpsatara.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. सातारा. (अर्ज स्वतः: उपस्थित राहून दाखल करायचा आहे.)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा रूग्णालय, उस्मानाबाद येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज !

तुळजाराम महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे तब्बल 169 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय