Wednesday, December 4, 2024
Homeताज्या बातम्यामंत्री धनंजय मुंडेंची संपत्ती 5 वर्षात दुप्पट;आता एकूण संपत्ती किती?

मंत्री धनंजय मुंडेंची संपत्ती 5 वर्षात दुप्पट;आता एकूण संपत्ती किती?

Dhananjay Munde :अजित पवार गटाचे नेते आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांनी अर्ज दाखल करताना कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.विशेष म्हणजे, या वेळी भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण आमदार पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.

धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाकडे आपले संपत्तीचे विवरणपत्र सादर केले आहे. धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आला आहे. 2024 मध्ये सादर केलेल्या या शपथपत्रानुसार, मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षांत दुपटीने वाढ झाली असून त्यांच्याकडे एकूण 53.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2019 मध्ये त्यांनी 23 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती, जी आता 31 कोटी रुपयांनी वाढली आहे.

धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाकडे मिळून सुमारे 53 कोटी 80 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने असून, त्यात विविध प्रकारची वाहने आहेत, ज्यात टँकरपासून बुलेटपर्यंतची सात वाहने आहेत. तसेच, त्यांच्याकडे 190 ग्रॅम सोने, 1.5 किलो चांदी आणि 15 कोटींची वाहने आहेत.

2019 पासून त्यांची संपत्ती 23 कोटींवरून 53.80 कोटींवर पोहोचली आहे, ज्यामध्ये तब्बल 31 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

Dhananjay Munde

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय