Wednesday, January 15, 2025
Homeनोकरीमहात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे...

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

MGIMS Wardha Recruitment 2022 महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा (Mahatma Gandhi Institute of Medical Sciences, Wardha) येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 08

• पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : 

   https://www.mgims.ac.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा – 442 102.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात रिक्त पदांसाठी भरती सुरू, असा करू शकता अर्ज !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे तब्बल 167 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय