Tuesday, September 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयया दिवसापासून होणार पेट्रोल डिझेल स्वस्त ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय...

या दिवसापासून होणार पेट्रोल डिझेल स्वस्त ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय !

पुणे – सध्या पेट्रोल – डिझेल चे भाव सतत वाढत असून खासगी वाहनाने प्रवास करणे सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहे. त्यातच केंद्र सरकार लवकर पेट्रोल डिझेल घोषणा करणार असल्याचे कळते.

हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर

केंद्र सरकार इंधन दरवाढ रोखण्यासाठी सतत पर्याय शोधत असून इथेनॉलचा मिश्रणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल च्या वाढत असणाऱ्या किमती कमी करण्यासाठी मदत मिळेल. मोदी सरकार ने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करू असे सांगितले होते. मात्र आता २०२५ पर्यंत हि प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मोदी सरकारने तारीख जाहीर केली असून १ एप्रिल २०२३ पासून इथेनॉल २० टक्के मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार त्यामुळे थेट पेट्रोल – डिझेल च्या दरात मोठी कपात होईल असे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा मोठा फायदा.

पेट्रोलमध्ये जर इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला तर शेतकऱ्यांचा मोठा फायदा  होणार असून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळेल.

इथेनॉल हे एक प्रकारे अल्कोहोल असते.

येत्या दोन दिवसांत राज्यात प्रामुख्याने ढगाळ हवामान !

संबंधित लेख

लोकप्रिय