Sunday, June 2, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

MRSAC Recruitment 2023 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर (Maharashtra Remote Sensing Application Centre, Nagpur) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

• पद संख्या : 50

• पदाचे नाव : वरिष्ठ प्रोग्रामर, कनिष्ठ प्रोग्रामर, असिस्टंट प्रोग्रामर.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मुलाखतीचा पत्ता : MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड – 440 010.

• मुलाखतीची तारीख : 12 आणि 13 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय