Friday, November 22, 2024
HomeNewsMIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 802 पदांची भरती

MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 802 पदांची भरती

MIDC India Recruitment 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MIDC Bharti

पद संख्या : 802

पदाचे नाव : कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-2), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोहारी (श्रेणी-2), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक अग्रिशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल), चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक.

शैक्षणिक पात्रता :

1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव.

2) उप अभियंता (स्थापत्य) : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) :  (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

4) सहयोगी रचनाकार : (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा.

5) उप रचनाकार : (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

6) उप मुख्य लेखा अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स).

7) सहायक अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.

8) सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) : विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी.

9) सहायक रचनाकार : स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी.

10) सहायक वास्तुशास्त्रज्ञ : वास्तुशास्त्र पदवी

11) लेखा अधिकारी : B.Com

12) क्षेत्र व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतील पदवी

13) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा.

14) कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) : विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा.

15) लघुलेखक (उच्च श्रेणी) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.

16) लघुलेखक (निम्न श्रेणी) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.

17) लघुटंकलेखक :  (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.

18) सहायक : कोणत्याही शाखेतील पदवी.

19) लिपिक टंकलेखक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT

20) तांत्रिक सहायक (श्रेणी-2) : B.Com.

21) वरिष्ठ लेखापाल : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.

22) विजतंत्री (श्रेणी-2) : (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र.

23) पंपचालक (श्रेणी-2) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)

24) जोहारी (श्रेणी-2) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी)

25) सहायक आरेखक : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD

26) अनुरेखक : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.

27) गाळणी निरीक्षक : B.Sc (केमिस्ट्री)

28) भूमापक : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD.

29) विभागीय अग्निशमन अधिकारी :  (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर).

30) सहायक अग्रिशमन अधिकारी : 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

31) कनिष्ठ संचार अधिकारी : (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव.

32) वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

33) चालक यंत्र चालक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

34) अग्निशमन विमोचक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT.

वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 38 वर्षे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.1000/- ; मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.100/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय