Friday, December 27, 2024
Homeनोकरीकृषी विभाग, लातूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

कृषी विभाग, लातूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Krishi Vibhag Recruitment 2023 : राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या विभागीय कृषी सहसंचालक, लातूर. व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील “वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक” ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6 एप्रिल, 2023 पासून दिनांक 20 एप्रिल, 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. (Maharashtra Agriculture Department)

पद संख्या : 20

पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

अ.क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पद संख्या
1वरिष्ठ लिपीक१. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. २. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
14
2सहाय्यक अधीक्षक१. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. २. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
06

नोकरीचे ठिकाण : लातूर

अर्ज शुल्क : अमागास – रु. 720/- मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु.650/-

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय