Thursday, December 12, 2024
HomeआंबेगावLIC योजना : दररोज 65 रूपये बचत करा, मुलीच्या लग्नाला 15 लाख...

LIC योजना : दररोज 65 रूपये बचत करा, मुलीच्या लग्नाला 15 लाख रूपये मिळावा

LIC scheme : अनेकजण भविष्यासाठी (future Investment) कुठे ना कुठेतरी गुंतवणूक करत असतात. काही जण जास्त वेळेसाठी तर काही जण कमी वेळेसाठी गुंतवणूक (investment) करत असतात. घरात जर मुलगी असेल तर आईवडिलांना तिच्या भविष्याची चिंता लागलेली असते. आई वडिलांची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे मुलीचे लग्न (girl’s marriage) करणे.

अशा वेळी मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक करण्याचा विचार असतो. अशा वेळी भारत सरकारची कंपनी असलेली जीवन विमा निगम (Life Insurance Corporation – LIC) ने एक पॉलिसी मुलीच्या लग्नासाठी बनवली आहे.

• पॉलिसीचे नाव : कन्यादान योजना (Kanyadaan Scheme)


या स्कीम मध्ये तुम्ही दररोज 65 रूपये, दरमहा सुमारे 2023 रुपये गुंतवणूक करू शकता. परंतु जर एखाद्या व्यक्तीला यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त योजना घ्यायची असेल तर तो देखील घेऊ शकतो.

25 वर्षात 14 लाख लाख रूपये मिळतील

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये जर तुम्ही दररोज 65 रुपये जमा केले तर तुम्हाला 25 वर्षात पूर्ण 14 लाख रुपये मिळतील आणि यासोबतच पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी संपण्यापूर्वीच झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला ही पॉलिसी मिळेल. त्यांना प्रीमियम चा एकही हप्ता भरावा लागणार नाही आणि त्यांना दरवर्षी 55 हजार रुपये देखील दिले जातील आणि 25 वर्षे पूर्ण झाल्यावर, पॉलिसी नॉमिनीला पूर्ण रु.14 लाख स्वतंत्रपणे मिळतील.

ही पॉलिसी कोणत्या वयात उपलब्ध असेल

जर एखाद्या व्यक्तीला ही पॉलिसी घ्यायची असेल. ही योजना 25 वर्षांसाठी उपलब्ध असेल. परंतु तुम्हाला फक्त 22 वर्षापर्यंत प्रीमियमची रक्कम भरावी लागेल. पण ही पॉलिसी तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या वयानुसार उपलब्ध आहे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची कालमर्यादा कमी किंवा जास्त होईल.

आजच विमा प्रतिनिधीं सोबत संपर्क साधा
:
नवनाथ मोरे : 9322424178

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय