Friday, November 8, 2024
HomeनोकरीLIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागांवर भरती

LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागांवर भरती

LIC HFL Recruitment 2023 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. LIC Bharti 

पद संख्या : 250

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे असावे.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी : रु.944/- [SC/ST : रु.708/-, PWD : रु.472/-]

वेतनमान : रु.9,000/- ते रु.15,000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
नोंदणी करण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

परीक्षा : 06 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय