Friday, May 3, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची...

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

KMC Recruitment 2022 : कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) अंतर्गत एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 09

• पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता

• शैक्षणिक पात्रता :  मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट :

https://www.kolhapurcorporation.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, ब्युरो विभाग.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय