Monday, October 28, 2024
Homeनोकरीकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७४० जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७४० जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७४० जागा

भारतीय आर्थिक सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा व संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०२२

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये १७६ जागांसाठी भरती !

भारतीय तरुणांना 3 वर्ष सैन्यात सक्तीची सेवा देण्याची महत्वाकाक्षी योजना !

संबंधित लेख

लोकप्रिय