Monday, July 15, 2024
Homeनोकरीकर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये १७६ जागांसाठी भरती !

कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये १७६ जागांसाठी भरती !

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील डीन पदांच्या एकूण १७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

डीन पदांच्या १७६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ ते १९ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Panchadeep Bhavan, CIG Marg, New Delhi, Pincode- 110002

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड ज्युनियर ड्राफ्ट्समन पदांची महाभरती !

पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय