Thursday, July 18, 2024
Homeनोकरीकर्मचारी राज्य विमा निगम मध्ये 218 जागांसाठी भरती, वेळ न घालवता अर्ज...

कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये 218 जागांसाठी भरती, वेळ न घालवता अर्ज करा !

ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा निगम (Employees State Insurance Corporation) यांच्या आस्थापनेवर विमा सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २१८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहयोगी प्राध्यापक पदांच्या २१८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी, आजच अर्ज करा !

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत 80 जागांसाठी पद भरती, 4 थी पास ते पदवीधरांसाठी संधी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय