Tuesday, June 18, 2024
Homeजुन्नरJunnar: जुन्नर परिसरात सापडलेले १३ मोबाईल मूळ मालकांना परत

Junnar: जुन्नर परिसरात सापडलेले १३ मोबाईल मूळ मालकांना परत

Junnar (रफिक शेख) : जुन्नरमधील नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३६ मोबाईलपैकी १३ मोबाईल परत मिळवण्यात आले असून, त्यांचे मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. (Junnar)

जुन्नर परिसरात सापडलेले १३ मोबाईल ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जुन्नर पोलिसांच्या पथकाने मूळ मालकांना परत केले. जुन्नरमधील नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्याकामी एक पथक नेमण्यात आलेले होते. या पथकाने हरविलेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी विविध तांत्रिक साधने आणि युक्त्या वापरल्या. ३६ जणांपैकी १३ जणांचे मोबाईल शोधण्यात आले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते ते मूळ मालकांना परत देण्यात आले.

पुणे ग्रामीण सायबर सेलच्या मदतीने जुन्नरचे पोलिस अंमलदार कैलास केंद्रे, दादाभाऊ पावडे, बाबजी नायकोडी यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय