लागली आस तुझ्या दर्शनाची..
या महामारीमुळ बंद झाली,
आता वाट तुझ्या दर्शनाची…
विठ्ठला मला लागली ओढ,
आता तुझ्या मुख दर्शनाची…||१||
आहे नाम तुझे सदा, माझ्या मुखी…..
सदा ध्यान होते तुझे,मला ठायी ठायी….
सांग कधी ठेऊ माझा,माथा तुझ्या पायी..
भेट व्हावी तुमची,माझी विठ्ठल रखुमाई||2||
तुझ्या ओढीनं ओढतात पाऊलं
माझी आता तुझ्या वाटेवरती…
कधी संपेल ही लाट कोरोनाची
आता लागली आस तुझ्या भेटीची…||3||
कवि-तुषार पोपट गुळीग.
फो.नं 7219728293
पत्ता – PVPIT CLG,sangli.गाव- गौडवाडी ता. सांगोला.