IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (Indra Gandhi National Open University) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 64
● पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अध्यक्ष प्राध्यापक.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज शुल्क : UR/OBC/EWS – रू 500 [SC/ST/ PwBD – शुल्क नाही.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : संचालक, शैक्षणिक समन्वय विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मैदान गढ़ी, नवी दिल्ली – 110 068.
● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023 [ मुदतवाढ : 07 फेब्रुवारी 2023]
● अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023 [मुदतवाढ : 15 फेब्रुवारी 2023]
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’