Pune : इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे अंतर्गत Masters in business administration (MBA) विभागातील सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या एकूण 4 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. थेट मुलाखतीद्वारे ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
● पद संख्या : 04
● पदाचे नाव :
- सहयोगी प्राध्यापक – 1
- सहाय्यक प्राध्यापक – 2
- प्राध्यापक – 1
● निवड प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 08 जून 2024
● मुलाखतीची वेळ : सकाळी 11 ते दुपारी 3
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● मुलाखतीचा पत्ता : Niramaya, S.No. 89/2A, New Pune-Mumbai Highway, Tathawade, Pune-33
Pune
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवार दिलेल्या तारखेला (Job Notification) मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
- मुलाखत 08 जून 2024 रोजी होणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता : Niramaya, S.No. 89/2A, New Pune-Mumbai Highway, Tathawade, Pune-33
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
हेही वाचा :
मोठी बातमी : भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
RITES Limited : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!
IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती
Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती
TES : भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती
NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!