Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : SK DANCE STUDIO & SPORT : स्विमिंग स्पर्धा पारितोषिक वितरण

PCMC : SK DANCE STUDIO & SPORT : स्विमिंग स्पर्धा पारितोषिक वितरण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : वाकड येथील SK DANCE STUDIO & SPORT CLUB वतीने स्विमिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सिल्व्हर स्कायस्केप सोसायटी वाकड पुणे येथे दि. २/६/०२4 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अवॉर्ड फंक्शन संपन्न झाला. (PCMC)

या कार्यक्रमास लाभलेले मान्यवर अमर शहा, आम्रेश विस्वास, जयेश पटवर्धन, सुनील गुरनानी, परीक्षित कोठेकर, नरेश धूत, बालाजी अय्यर, विजय कोठेकर, अरुंधती कोठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. pcmc

यावेळी मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक, ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. अवॉर्ड फंक्शन हा तीन टप्यात संपन्न झाला.


बेस्ट बिगिनर (गट)

१) आरव तिवारी – प्रथम
२) समायरा सौदागर – द्वितीय
३) रीचल जोहान – तृतीय

बेस्ट अडवान्स (गट)

१) अनन्या कुमार – प्रथम
२) जया पटवर्धन – द्वितीय
३) जॉना शाह – तृतीय
४) विधी मालू – चतुर्थ

बेस्ट स्वीमिंग चॅम्पियनशिप ट्रॉफी

१) रेवा धूत – फर्स्ट चॅम्पियन ( winner )
२) जिग्यासा शुक्ला – सेकंड चॅम्पियन ( winner )
३) आरणा शर्मा – थर्ड चॅम्पियन ( winner )

व इतर सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी जन्वी शर्मा यांनी केले, व्यवस्थापक व ऍकॅडमीचे संस्थापक Sandy /आकाश कावळे ( Organiser)
& COACH SK DANCE STUDIO AND SPORT CLUB यांनी स्विमिंग स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभाचे संयोजन केले. pcmc

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत

सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संबंधित लेख

लोकप्रिय