Thursday, December 5, 2024
Homeनोकरीडाक विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 8 वी, ITI विद्यार्थ्यांना संधी! 

डाक विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 8 वी, ITI विद्यार्थ्यांना संधी! 

India Post Nagpur Recruitment 2023 : भारत सरकार (Government of India), संचार मंत्रालय ( Ministry of Communication), डाक विभाग (Department of Post), डाक मोटर सेवा (Mail Motor Service) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 02 

● पदाचे नाव : कुशल कारागीर (Skilled Artisans) 

● शैक्षणिक पात्रता : 1. सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित विषयातील प्रमाणपत्र. किंवा आठवी इयत्ता संबंधित विषयात एक वर्षाचा अनुभव घेऊन उत्तीर्ण. 2. मोटार वाहन मेकॅनिकच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड मोटार वाहने चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : नागपूर 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2023 

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन, नागपूर – 440001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय